शिका फेसबुक सोबत Ai वापरून

फ्री मध्ये हजारो ग्राहक मिळवण्याची

सिक्रेट मार्केटिंग स्ट्रॅटेजी

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणार नाही ....

ऑफर संपण्यासाठी राहिलेला वेळ

दिनांक : 12 नोव्हेंबर 2025

सायंकाळी 7:00 वाजता

✅ आताच बुक करा तुमची सीट 👉🏻 ₹ 199/- फ्री मध्ये

तुम्ही या वर्कशॉपमध्ये काय शिकणार आहात ?

Lead Generation

स्टेप बाय स्टेप फ्रेमवर्क जे तुम्हाला दर्जेदार लीड्स आणि असंख्य ग्राहक मिळवण्यास मदत करेल.

Traffic Generation

सोशल मिडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म वरुण फ्री आणि फेड ट्राफिक कसा खेचून आणायचा

System Creation

ग्राहकांना अत्यंत सुलभ पद्धतीने WHATSAPP पर्यंत आणून व्यवसाय वाढविण्याचे ग्रोथ सिक्रेट

4 Steps Secret

व्यवसाय 10X वाढवू शकणारी पावरफुल ४ स्टेप, आणि सीक्रेट फॉर्म्युला

Supercharge AI Tools

जास्तीत जास्त लोकांची कामे कमीत कमी वेळेत आणि योग्य टेक्निक ने AI मार्फत कशी करायची

Automation

वेळ वाचावा आणि रिझल्ट आणखी चांगला यावा यासाठी बिजनेस मधील अनेक कामे ऑटोमेशन व्दारे करण्याचे तंत्र

वर्कशॉप  "फक्त 100 जागा उपलब्ध आहेत.

हा मास्टरक्लास कुणासाठी आहे ?


व्यावसायिक

डिजिटल उद्योजक

स्वयंरोजगार

फ्रीलांसर

नेटवर्क मार्केटर्स

अफिलिएट मार्केटर्स

स्टूडेंट्स

गृहिणी

ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे त्या सर्वांसाठी

बोनस [₹ 7,5०० किंमतीचे]

आताच जॉइन व्हा, वेबिनार अटेंड करा आणि

₹ 7,500 किमतीचे बोनस मोफत मिळवा

Premium Ai Tools List

अतिशय वेगाने बदलणाऱ्या जगात तुम्ही ही प्रीमियम Ai टूल्स वापरुन तुमचे काम अतिशय जलद आणि सोप्पे करू शकता

₹ 2 ,500 किंमतीचे बोनस मोफत

Small Business Cash Flow Projection - Excel File

प्रत्येक बिजनेससाठी Cash Flow मनाज करणे खूप महत्त्वाचे असते, आणि Excel Templates च्या मदतीने करणे खूप सोपे आहे.

₹ 1,0०० किंमतीचे बोनस मोफत

Million Rupee Ad Headings

जाहिरात करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते ते म्हणजे Heading, Ad Headings तयार करण्यासाठी खूप मदत करणारी ट्रॅटेजी.

₹ 1,5०० किंमतीचे बोनस मोफत

600+ Quotes Images For Social Media

सोशल मिडीयावर Quotes शेअर करून जास्तीत जास्त Reach वाढवण्यासाठी 600 + पेक्षा जास्त Ready mate Quotes Images युज करू शकता.

₹ 1,5०० किंमतीचे बोनस मोफत

Landing Page - Templets

Landing Page Templets जे बघून तुम्हाला तुमच्या बिजनेससाठी Landing Page तयार करताना हेल्प मिळेल.

₹ 1,0०० किंमतीचे बोनस मोफत

WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटी

आमच्या WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटी जॉईन करण्याची संधी दिली जाईल

₹ 1,5०० किंमती अगणित

फ्री लाईव्ह वेबिनार

शिका फक्त WhatsApp आणि फेसबुक वापरून फ्री मध्ये हजारो ग्राहक मिळवण्याची सिक्रेट मार्केटिंग स्ट्रॅटेजी

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणारनाही ....

यापैकी असाल आणि व्यवसायाला WhatsApp आणि

Facebook सोबत Ai वापरून ८X वाढवण्याचं सिक्रेट

शिकायचं असेल तर लगेच रजिस्टर करा .


- प्रशिक्षक आणि होस्ट

डिजिटल सोनल

Facebook मार्केटिंग एक्स्पर्ट आणि एक मराठी उद्योजक

संचालक / संस्थापक - सफल उद्योग डिजिटल मार्केटिंग एजन्सी

५+ वर्ष डिजिटल अनुभव 

12५००+ मराठी उद्योजकांना कोचिंग द्वारे मदत

सोनल हे नागपूर, महाराष्ट्र मधील टॉप डिजिटल मार्केटींग सल्लागार आहेत,

सफल उद्योग डिजिटल मार्केटिंग एजंसी चे संस्थापक आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी मधली पदवी धारक असून, वेबसाईट Development आणि डिजिटल मार्केटींगचा 5 वर्षांचा अनुभव आहे. सोबतच 7 वर्ष न्यूज मीडिया इंडस्ट्री मधला गाढा अनुभव आहे. SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, फेसबुक मार्केटिंग, Google Ads Marketing आणि Qualified Leads मिळविण्यास त्यांनी अनेक ग्राहकांना मदत केली आहे.

मराठी उद्योजकांचे सोनल सरांबद्दल अभिप्राय

आमच्या विषयी इतर व्यक्ती काय म्हणतात...

फ्री लाईव्ह वेबिनार

शिका फक्त WhatsApp आणि फेसबुक वापरून फ्री मध्ये हजारो ग्राहक मिळवण्याची सिक्रेट मार्केटिंग स्ट्रॅटेजी

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणार नाही ....

सतत विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही अजूनही या वेबिनार साठी रजिस्टर केले नसल्यास, काही शंका असल्यास खालील प्रश्न वाचल्यास तुमच्या मनातील शंका दूर होतील, आणि तुम्ही या वेबिनार साठी रजिस्टर करून अटेंड कराल याची मला खात्री आहे.

वेबिनार कोणत्या भाषेत असेल ?

उत्तर : हा पूर्ण वेबिनार मराठी भाषेत घेतला जाईल.

वेबिनारचे रेकॉर्डिंग मिळेल का?

उत्तर : वेबिनार फक्त लाईव्ह असेल रेकॉर्डिंग मिळणार नाही.

हे वेबिनार किती वेळ असेल आणि या मध्ये कोणती माहिती दिली जाईल.?

हे वेबिनार 90 मिनिटाचे असून, डिजिटल सोनल तुम्हाला बिजनेसला डिजिटल करून ग्रो कसे करावा याविषयी अतिशय सोप्या पद्धतीने माहिती देणार आहेत, पुढील 60 दिवसांत तुमच्या बिजनेसला डिजिटल करून कसा वाढवावा हे तुम्ही शिकाल.

हे वेबिनार फक्त उद्योजकासाठीच आहे का?

हे वेबिनार उद्योजकांसाठी आहेच त्याच बरोबर ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांचासाठी, ज्यांना स्वत:चे ज्ञान इतरांना शिकवायचे आहे त्यांच्यासाठी, शिक्षक, ट्रेनर, कन्सल्टंट यांच्या साठी आहे.

वेबिनारपूर्वी मी कोणती तयारी करावी?

जर तुम्ही बिजनेसला डिजिटल करण्यासाठी खरोखर गंभीर असाल, तर तुम्ही आताच तुमचे कॅलेंडर मध्ये बुक करून ठेवा आणि वेबिनार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्याही अडथळ्यावीना अटेंड करा, तसेच नोटपॅड आणि पेन जवळ ठेवा आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शांत ठिकाणी बसून फोकस देवून वेबिनार अटेंड करा.

नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिलाही या वेबिनारचा फायदा होवू शकतो का?

अर्थातच! खूप फायदा होवू शकतो. डिजिटल सोनल यांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि स्टेप बाय स्टेप असल्याने नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिलाही पटकन समजू शकते. जोपर्यंत तुम्ही ज्ञान शिकण्यास आणि अंमलात आणण्यास उत्सुक असाल, तोपर्यंत तुम्हाला याचा खूप फायदा होईल.

बिजनेस डिजिटल करून मी किती पैसे कमवू शकतो?

किती पैसे कमवू शकता हे तुमच्या ज्ञान, अनुभव आणि तुम्ही किती अंमलबजावणी करत आहत यावर अवलंबून असू शकते तसेच ते बिजनेस, वस्तू किंवा सेवा, व्यक्ती नुसार बदलू शकते, काही लोक असे आहेत की ज्यांना सर्व ज्ञान असूनही काहीही कमावले नाही आणि असे अनेक लोक आहेत ज्यांनी काही महिन्यांत लाखो आणि करोडो रुपये कमावले आहेत.

तुम्ही वेबिनारमध्ये कोणत्याही पडे कोर्स विषयी माहिती सांगता का?

होय. वेबिनारच्या शेवटच्या 15 मिनिटात डिजिटल सोनल तुम्हाला GBD - Grow Business Digitaly या कोर्स विषयी माहिती देतील, जर तुम्हाला तुमचा बिजनेस डिजिटल करून चांगले इन्कम मिळवायचे असल्यास आणि नवीन डिजिटल नॉलेज शिकत राहण्यास तयार असल्यास, या वेबिनार मध्ये तुम्हाला विशेष ऑफर मिळू शकते, ही ऑफर फक्त वेबिनारमध्ये दिली जाते.

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you; besides, your life results are up to you. Agreed? We want to help you by giving great content, direction, and strategies that worked well for our students and us and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies, and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

©2024 DigitalSonal – Business Automation Coach   |   All Rights Reserved   |   Privacy Policy  | Earnings Disclaimer  |  Disclosure  |   Contact