तुमचा व्यवसाय Google Search वर टॉपवर आणा 🚀
आणि मिळवा 4 पट जास्त High Quality Leads, Appointments आणि Sales
तेही Google ला एक रुपयाही न देता — Guaranteed!
(WITHOUT SPENDING MONEY ON ADS & WITHOUT PRIOR KNOWLEDGE)
💡फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणार नाही

📅 Date : 3 Jun 2026
⏰ Time : 6:00 PM
🎙 Lang : Marathi
✅ आताच बुक करा तुमची सीट 👉🏻 ₹ 199/- फ्री मध्ये
Register before May 30, 2026 to unlock bonuses worth Rs 7,000
11327+ विद्यार्थ्यांचा विश्वास 👍
Google My Business शिकण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग
GMB प्रोफाइल रँक करा आणि मिळवा FREE Leads व Sales!




तुम्ही या वर्कशॉपमध्ये काय शिकणार आहात ?

Google चे अल्गोरिदम्स कोणते आहेत आणि ते सर्च रिझल्ट्सवर कसे परिणाम करतात, तसेच Google Search मध्ये टॉप वर येण्यासाठी आवश्यक स्ट्रॅटजी

तुमच्या ईनक्वायरी आणि कॉल्सना Google My Business प्रोफाइलद्वारे ऑटोमेट कसे करायचे आणि अपॉइंटमेंट बुक करून, 10 पट जास्त विक्री कशी करावी

योग्य ग्राहक आकर्षित कसे करायचे आणि तुमच्या वेबसाईटचा ट्रॅफिक व विक्री Google My Business प्रोफाइलच्या सहाय्याने कशी वाढवायची

तुमची Google My Business प्रोफाइल ऑप्टिमाईज कशी करावी, जेणेकरून स्पर्धक व मोठ्या ब्रँड्सना मागे टाकता येईल हे प्रॅक्टिकली कसे करायचे

Google व Google Maps वर ५ स्टार रिव्ह्यू कसे मिळवायचे आणि एक मजबूत ऑनलाइन ब्रँड कसा तयार करायचा याचे स्ट्रॅटेजीज

तुमची उत्पादने/ सेवा थेट Google च्या होमपेजवर मोफत लिस्ट कसे करायचे आणि डायरेक्ट ऑनलाइन विक्री सुरू करून व्यवसायाला डिजिटल कसे करायचे
वेबिनार मध्ये फक्त 100 जागा उपलब्ध आहेत.
हा मास्टरक्लास कुणासाठी आहे ?

व्यावसायिक

डिजिटल उद्योजक

स्वयंरोजगार

फ्रीलांसर

नेटवर्क मार्केटर्स

अफिलिएट मार्केटर्स

स्टूडेंट्स

गृहिणी

ज्यांना व्यवसाय सुरु करायचा आहे त्या सर्वांसाठी ...
फ्री बोनस
[₹ 11,000 किंमतीचे]
आताच जॉइन व्हा, वेबिनार अटेंड करा आणि
₹ 11,000 किमतीचे बोनस मोफत मिळवा

GMB प्रोफाइल रँक करण्यासाठी 10 अत्यावश्यक AI टूल्स
₹ 3,500 किंमतीचे बोनस मोफत

Exclusive आणि सखोल GMB Best Practices eBook
₹ 4,0०० किंमतीचे बोनस मोफत

यशासाठी Online Reputation Management Toolkit
₹ 3,5०० किंमतीचे बोनस मोफत

WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटी Community मध्ये प्रवेश
₹ 3,5०० किंमतीचे बोनस मोफत

वर्कशॉपमध्ये शिकलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी डिटेल नोट्स संदर्भासाठी उपयुक्त
₹ ३,5०० किंमतीचे बोनस मोफत

आमच्या WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटी जॉईन करण्याची संधी दिली जाईल
₹ 1,5०० किंमती अगणित
फ्री लाईव्ह वेबिनार
तुमचा व्यवसाय Google Search वर टॉपवर आणा आणि
मिळवा 10 पट अधिक उच्च दर्जाचे लीड्स, अपॉइंटमेंट्स आणि सेल्स
फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणारनाही ....
Google आणि WhatsApp सोबत Ai वापरून व्यवसायाला 10X वाढवण्याचं सिक्रेट
शिकायचं असेल तर लगेच रजिस्टर करा .

- प्रशिक्षक आणि होस्ट
डिजिटल सोनल
Facebook मार्केटिंग एक्स्पर्ट आणि एक मराठी उद्योजक
संचालक / संस्थापक
सफल उद्योग डिजिटल मार्केटिंग एजन्सी,
DigiTechno Media
6+ वर्ष डिजिटल अनुभव
950+ मराठी उद्योजकांना कोचिंग द्वारे मदत
सोनल हे नागपूर, महाराष्ट्र येथील आघाडीचे डिजिटल मार्केटिंग सल्लागार आहेत. ते सफल उद्योग आणि DigiTechno Media एजन्सीचे संस्थापक आहेत.
स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवीधर असलेल्या सोनल यांना वेबसाईट डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात 6 वर्षांचा सखोल अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांना न्यूज मीडिया इंडस्ट्रीमध्ये 7 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे.
SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, फेसबुक अॅड्स, Google Ads आणि AI Tools चा वापर करून क्लायंटसना Qualified Leads मिळवून देण्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
सोनल यांचा उद्देश प्रत्येक व्यवसायाला डिजिटलदृष्ट्या सक्षम करून Google वर टॉप रँक मिळवून देणे आणि त्यांच्या विक्रीत वाढ करणे हा आहे.
मराठी उद्योजकांचे सोनल सरांबद्दल अभिप्राय
आमच्या विषयी इतर व्यक्ती काय म्हणतात...




फ्री लाईव्ह वेबिनार
तुमचा व्यवसाय Google Search वर टॉपवर आणा आणि
मिळवा 10 पट अधिक उच्च दर्जाचे लीड्स, अपॉइंटमेंट्स आणि सेल्स
फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणार नाही ....
सतत विचारले जाणारे प्रश्न
तुम्ही अजूनही या वेबिनार साठी रजिस्टर केले नसल्यास, काही शंका असल्यास खालील प्रश्न वाचल्यास तुमच्या मनातील शंका दूर होतील, आणि तुम्ही या वेबिनार साठी रजिस्टर करून अटेंड कराल याची मला खात्री आहे.
उत्तर : हा पूर्ण वेबिनार मराठी भाषेत घेतला जाईल.
उत्तर : वेबिनार फक्त लाईव्ह असेल रेकॉर्डिंग मिळणार नाही.
हे वेबिनार 90 मिनिटाचे असून, डिजिटल सोनल तुम्हाला बिजनेसला डिजिटल करून ग्रो कसे करावा याविषयी अतिशय सोप्या पद्धतीने माहिती देणार आहेत, पुढील 60 दिवसांत तुमच्या बिजनेसला डिजिटल करून कसा वाढवावा हे तुम्ही शिकाल.
हे वेबिनार उद्योजकांसाठी आहेच त्याच बरोबर ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांचासाठी, ज्यांना स्वत:चे ज्ञान इतरांना शिकवायचे आहे त्यांच्यासाठी, शिक्षक, ट्रेनर, कन्सल्टंट यांच्या साठी आहे.
जर तुम्ही बिजनेसला डिजिटल करण्यासाठी खरोखर गंभीर असाल, तर तुम्ही आताच तुमचे कॅलेंडर मध्ये बुक करून ठेवा आणि वेबिनार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्याही अडथळ्यावीना अटेंड करा, तसेच नोटपॅड आणि पेन जवळ ठेवा आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शांत ठिकाणी बसून फोकस देवून वेबिनार अटेंड करा.
अर्थातच! खूप फायदा होवू शकतो. डिजिटल सोनल यांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि स्टेप बाय स्टेप असल्याने नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिलाही पटकन समजू शकते. जोपर्यंत तुम्ही ज्ञान शिकण्यास आणि अंमलात आणण्यास उत्सुक असाल, तोपर्यंत तुम्हाला याचा खूप फायदा होईल.
किती पैसे कमवू शकता हे तुमच्या ज्ञान, अनुभव आणि तुम्ही किती अंमलबजावणी करत आहत यावर अवलंबून असू शकते तसेच ते बिजनेस, वस्तू किंवा सेवा, व्यक्ती नुसार बदलू शकते, काही लोक असे आहेत की ज्यांना सर्व ज्ञान असूनही काहीही कमावले नाही आणि असे अनेक लोक आहेत ज्यांनी काही महिन्यांत लाखो आणि करोडो रुपये कमावले आहेत.
होय. वेबिनारच्या शेवटच्या 15 मिनिटात डिजिटल सोनल तुम्हाला GBD - Grow Business Digitaly या कोर्स विषयी माहिती देतील, जर तुम्हाला तुमचा बिजनेस डिजिटल करून चांगले इन्कम मिळवायचे असल्यास आणि नवीन डिजिटल नॉलेज शिकत राहण्यास तयार असल्यास, या वेबिनार मध्ये तुम्हाला विशेष ऑफर मिळू शकते, ही ऑफर फक्त वेबिनारमध्ये दिली जाते.
This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you; besides, your life results are up to you. Agreed? We want to help you by giving great content, direction, and strategies that worked well for our students and us and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies, and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.




©2024 DigitalSonal – Business Automation Coach | All Rights Reserved | Privacy Policy | Earnings Disclaimer | Disclosure | Contact
Subscribe here for free
We HATE spam. Your email address is 100% secure
WhatsApp / Facebook मार्केटिंग वर्कशॉप ( मराठी )
We HATE spam. Your email address is 100% secure